Friday 6 August 2021

Library Notice

" डिस्कव्हरी स्कूल सूपर लीग सीझन ४ " 
नॅशनल लेव्हल ऑनलाइन क्विझ कॉन्टेस्ट २०२१ 
लोकमत, डिस्कव्हरी व बायजू यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आपल्या शाळेच्या सहकार्याने आपल्या शाळेतील इयत्ता ३ री ते १० वी च्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन क्विझ कॉन्टेस्ट २०२१ , आयोजित करून विद्यार्थ्यांसाठी एक राष्ट्रीयस्तराचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

डीएसएसएल मधील अंतिम विजेता जिंकू शकतो !
📌रु. १० लाखांपर्यंत रोख बक्षीस 
📌नासाची एक भव्य ट्रिप (आंतरराष्ट्रीय सहल) 
📌अंतिम फेरीत डिस्कव्हरी या राष्ट्रीय चॅनल वर झळकण्याची संधी

सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांस
1️⃣ऑनलाइन सहभाग प्रमाणपत्र
2️⃣दिलेल्या परीक्षेचे परिपूर्ण विश्लेषण
3️⃣बायजूचे लर्निंग अँप ६० दिवस मोफत वापरता येइल. 
4️⃣रु.5000 ची शिष्यवृत्ती जिचा उपयोग तुम्हाला बायजूसच्या कोणत्याही अभ्यासक्रमाकरिता करता येइल. 
👉या परीक्षेत आपल्या शाळेने सहभाग घेऊन खास तुम्हां विद्यार्थ्यांसाठी छान व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. 
👉हि परीक्षा पूर्णतः ऑनलाइन असून तुम्ही घरी🏡 बसल्या मोबाईल 📱मधून हि परीक्षा देऊ शकता. 
👉विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभागी होण्यासाठी पुढील लिंक वापरून👉  https://play.google.com/store/apps/details?id=com.byjus.dssl For iOS:
https://apps.apple.com/in/app/discovery-school-super-league/id1522907411
"Discovery School Super league " APP  डाउनलोड करायचे आहे.
👉APP  डाउनलोड केल्यानंतर मोबाईल नंबर टाकून OTP द्वारे रजिस्ट्रेशन करावे ( विद्यार्थ्यांचे नांव , शाळेचे नाव , इयत्ता, इत्यादी माहिती भरावी ) 
👉APP  मध्ये मुख्य परीक्षा देण्यापूर्वी (APP मधील प्रॅक्टिस टेस्ट देऊ शकतात ) 
👉APP मध्ये या परीक्षेसंदर्भांत पूर्ण माहिती उपलब्ध आहे. 
चला तर मग घर बसल्या या ऑनलाइन परीक्षेत सहभागी होऊया ! 
सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा !💐

👉आपण दिलेल्या ऑनलाईन परीक्षेनंतर मिळालेल्या प्रमाणपत्राचा फोटो वरील नंबर वर व्हाट्सअप करावा.
हि परीक्षा कशी द्यायची याबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ आपण विद्यार्थांनी नक्की पाहावा.

👉 *School : Podar international school hingoli* 
👉  *UID: MAHA10972*
👉 *Online Exam Date : 08th  August 2021* 
👉 *Time: 07.00 am to 9.00 pm*

👉*अधिक माहितीसाठी 8805116263



Dear Students,

We are pleased to inform you that our school Podar International School-Balsond is participating in Discovery School Super League this year.
Discovery School Super League is a National Level Quiz Contest for Students between Class 3 to Class 10.
We request all Parents to encourage their wards to participate in this prestigious contest.

To Participate, students will need our School Identification details:

School Name: Podar International School-Balsod

City: Hingoli

School Identification number (UID):  MAHA10972

Parents are requested to download the app by clicking on the links below:
For Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.byjus.dssl For iOS: https://apps.apple.com/in/app/discovery-school-super-league/id1522907411
Please note that this is an initiative to ensure our students continue learning in the current scenario! Request the students to take the Sample tests on the application before taking the main test. More details about this initiative will be available soon from our teachers.

No comments:

Post a Comment